भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री मा. श्री शिव प्रकाश जी यांनी आपल्या आदर्श नवरात्रौत्सवाला भेट दिली. त्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करून त्यांचा सत्कार केला. तसेच भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री श्री Ravi Anaspure यांनी देखील आपल्या आदर्श नवरात्रौत्सवाला भेट दिली असता त्यांचादेखील मी सत्कार केला.
#adarshnavaratriutsav2024 #navratri2024 #navratri #NavratriBlessings #Blessings #CelebrateAndheri





Leave a Comment