सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरन्ये त्रयम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते।।
आदर्श नवरात्री उत्सव 2024 मध्ये भाजपा नेते मा. श्री. किरीट सोमय्या जी यांनी उपस्थिती दर्शवली. सर्व देविभक्तांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या व आदर्श नवरात्री उत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले.
#AdarshNavratriUtsav2024 #AdarshNavratri #Andheri #Juhu #Navratri #NavratriUtsav #Navratri2024 #CelebrateAndheri #AndheriWest #AmeetSatam







Leave a Comment