
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर देशाचे कणखर गृहमंत्री व अखंड हिंदुस्थानचे लोहपुरुष आदरणीय श्री. अमितभाई शाह जी यांचेमुंबईत आगमन झाले असून त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मनःपूर्वक स्वागत करताना मला विशेष आनंद झाला.
त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण मुंबईत उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण अधिकच बळकट झाले आहे.
मुंबईच्या गणेशोत्सवाचे आकर्षण आणि इथल्या बाप्पावरची भक्ती पाहता, दरवर्षी ते स्वतः येथे येऊन विविध गणेश मंडळांचे दर्शन घेतात, मुंबईकरांच्या आनंदात सहभागी होतात आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन देशासाठी सदैव शुभाशीर्वाद मागतात.







Leave a Comment