ॐ दुं दुर्गायै नमः
नवरात्री उत्सवानिमित्त मी आज वॉर्ड क्र. 71 मधील जय माता दी सेवा मंडळाला भेट दिली. या मंडळाने स्थापित केलेल्या देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी माझ्यासोबत माजी नगरसेवक अनिश नवल मकवानी, वॉर्ड अध्यक्ष निलेश गुरव, स्थानिक नेते अनिल पाटील, मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri









Leave a Comment