बोल अंबे माते की जय
अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६४ येथील याग्निक नगर, अब्दुलपाडा मधील नवयुग मित्र मंडळाद्वारे आयोजित देवीचे मनोभावे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी माझ्या मतदारसंघातील तसेच राज्यातील नागरिक, भाविक, भक्तांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri




Leave a Comment