जय माता दी 🙏
अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६५ येथे सीझर रोड येथील वाल्मिकी नगर मधील वाल्मिकी मित्र मंडळद्वारे आयोजित नवरात्री उत्सवाला उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri




Leave a Comment