बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ..
दरवर्षीप्रमाणे नेहरूनगर येथील एसएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींचा भारतीय जनता पार्टी तर्फे गुणगौरव करण्यात येतो. याहीवर्षी सदर कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थीनींचे कौतुक करत त्या सर्वांना स्कॉलरशिप दिली. याबरोबरच एसएससी सारख्या बोर्ड परिक्षेत 90% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थीनींना मी टॅब भेेट म्हणून दिलेत व उपस्थित सर्व विध्यार्थीनींना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri
Leave a Comment