मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रिती सातम जी यांनी आज मला सदिच्छा भेट दिली. यावेळी, प्रभागातील सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत यावेळी सकारात्मक संवाद झाला.
तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.








Leave a Comment