बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे प्रभाग 65 चे उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी यांच्या प्रचारार्थ आणि जनसंपर्कासाठी ‘बिग लायन फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नागरिक संवाद मेळाव्यास उपस्थित राहिलो.
यावेळी स्थानिक रहिवाशांशी मी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच उपस्थित नागरिकांना त्यांच्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याचा शब्द दिला तसेच आपल्या प्रभाग 65 चा सर्वांगीण विकास अबाधित राखण्यासाठी येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी कमळाच्या निशाणीवर मतदान करून भाजपा शिवसेना आणि आर पी आय महायुतीस प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी माझ्यासोबत श्री समीर साटम, श्री मुकेश बाफना, श्री अभिजित मेहता आणि बिग लायन फाउंडेशनचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Leave a Comment