भाजपा-महायुतीचा अंधेरी पश्चिम मध्ये प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाल्याबद्दल जुहू बीच येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सहभागी झालो, यावेळी मला आशीर्वाद देण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. याप्रसंगी, नागरिकांसह चहाचा आस्वाद घेत सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी सर्वांचे आभार मानले.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #Rally #mahayuti_winning #JuhuBeach #MaharashtraElections2024
Leave a Comment