।। ॐ श्री गणेशाय नमः ।।
काल माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ६९ मधील नेहरूनगर येथे गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी प्रभाग क्र. ६७ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, प्रभाग क्र ६९ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, श्री विश्वजीत चंद जी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणरायाच्या कृपेने सर्वांना आरोग्य, समृद्धी व यश लाभो, हीच प्रार्थना.










Leave a Comment