|| वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा ||
काल माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ७१ मधील इंदिरानगर येथे गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी प्रभाग क्र. ६७ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, मंडळ अध्यक्ष श्री. निलेश गुरव जी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणरायाच्या कृपेने सर्वांना आरोग्य, समृद्धी व यश लाभो, हीच प्रार्थना.










Leave a Comment