माझ्या मतदारसंघातील जुहू गल्ली येथील ‘मिलनसार एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेत’ गेले दहा वर्षे बेकायदेशीर सदनिका बळकावून ठाण मांडलेल्या ११२ घुसखोरांना पाठपुरावा करून आणि पोलिसांच्या सहकार्याने बाहेर काढून ११२ मूळ सदनिकाधारकांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिल्याचे मला मनस्वी समाधान आहे. याची रास्त दखल घेतल्याबद्दल माध्यमांचे आभार …
#MilansarSRA #PublicService #AmeetSatamForAndheri #CelebrateAndheri

Leave a Comment