माझ्या प्रयत्नांतून अंधेरी पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्र. 66 मधील व्ही. पी. रोड येथील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले. या कामाचा शुभारंभ नारळ वाढवून माझ्या हस्ते करण्यात आला. यावेळी माझ्यासमवेत भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
#RoadConstruction #celebrateandheri #AmeetSatamForAndheri







Leave a Comment