काल भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीने मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात मार्गदर्शन करत पुढील नगरसेवक पदाच्या वाटचालीसंदर्भात संबोधित केले.
याक्षणी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी भाजपा-शिवसेना-आर पी आय महायुतीच्या नेतृत्वात मुंबईकरांच्या स्वप्नातील विकसित आणि सुरक्षित मुंबईच्या निर्माणाचा एकत्रित निर्धार केला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष मा. श्री राहुल नार्वेकर जी, भाजपा विधानपरिषद गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा, आमदार मा. श्री प्रविण दरेकर जी, आ. श्री अतुल भातखळकर, आ. श्री योगेश सागर , आ. श्री संजय उपाध्याय व भाजपाचे इतर आमदार तसेच नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.



















Leave a Comment