बंध विश्वासाचे
बंध सहकार्याचे
बंध विश्वबंधूत्त्वाचे
नाते शब्दांच्या पलिकडचे
बहिण-भावाचे…
रक्षाबंधन उत्सवाचे औचित्य साधून मी अंधेरी पश्चिम येथील महिला बचत गट मेळाव्यात सहभागी झालो. महिला बचत गटाच्या सर्व सदस्यांनी स्वत:ला सक्षम बनविण्यासाठी आणि आपले भविष्य सुरक्षित करण्याची कटिबद्धता ही लाडकी बहीण योजनेच्या मिळणाऱ्या लाभाद्वारे दाखवून दिली, हे पाहून आनंद झाला.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri #RakshaBandhan2024
#RakshaBandhan
Leave a Comment