



काल वसंत स्मृती कार्यालयात भाजपा युवा मोर्चा मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात सहभागी झालो. या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या मंडळ अध्यक्ष आणि वॉर्ड अध्यक्षांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक कामकाज, युवकांच्या सहभागाची गरज आणि पक्षबांधणीसंदर्भातील मुद्द्यांवर माझे विचार मांडले.
कार्यक्रमात माझ्यासोबत भाजपा मुंबई अध्यक्ष व ,मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी जी, युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना जी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Yesterday, I participated in the felicitation ceremony organized by the BJP Yuva Morcha Mumbai at the Vasant Smriti office. In this program, I heartily congratulated the newly elected Mandal President and Ward President and wished them well for their future work. On this occasion, I interacted with the office bearers present and expressed my views on organizational work, the need for youth participation, and issues related to party building.
BJP Mumbai President and Minister Hon. Shri. Ashish Shelar Ji, Mumbai BJP Vice President Acharya Pawan Tripathi Ji, Yuva Morcha President Tejinder Singh Tiwana Ji, and other office bearers were present with me in the program.







Leave a Comment