हॅट्रिक विजय यात्रा
आज वाॅर्ड क्र. 64 व 65 मधील दत्त मंदीर, केवणी पाडा आणि आंबोलीमध्ये माझ्या विजयाकरिता विजय यात्रा काढण्यात आली. या विजय यात्रेत प्रचंड संख्येने हजेरी लावत स्थानिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याप्रसंगी कार्यकत्यांसह नागरिकांनी अभिनंदन, आशीर्वाद व कौतुकाचा वर्षाव केला. जनतेचा हा प्रेमळ प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो. यंदाही अंधेरी पश्चिम मधून जनसेवेचे कार्य मी निरंतर चालू ठेवीन.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #MaharashtraElections2024
Leave a Comment