जय माता दी 🙏
शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६५ येथील सीझर रोड, दत्तगुरु नगर मधील दत्तगुरु नवरात्र मंडळ द्वारे आयोजित नवरात्री उत्सवात उपस्थित राहिलो. यावेळी देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheri


Leave a Comment