विजयी रॅली
वॉर्ड क्र 71 येथे अंधेरी पश्चिममधून झालेल्या माझ्या विजयाकरिता भव्य विजय रॅली काढण्यात आली. या रॅलीस कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली. यावेळी स्थानिकांनी माझ्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला.जनतेचा हा विश्वास व पाठिंबाच माझ्या विजयाचं गमक आहे. या रॅलीतील सर्व उपस्थितांचे मी आभार मानले.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #Rally #MaharashtraElections2024



Leave a Comment