


देशाचे कणखर गृहमंत्री व अखंड हिंदुस्थानचे लोहपुरुष आदरणीय श्री. अमितभाई शाह यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानण्याचा योग आला. राष्ट्रहित, सुरक्षाव्यवस्था आणि विकास या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी दाखवलेले दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आजच्या भारताला अधिक सक्षम आणि सबळ बनवित आहे.
या प्रसंगी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी तसेच, महाराष्ट्र शासनाचे मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी उपस्थित होते.
ही भेट केवळ संवादापुरती मर्यादित नसून आगामी काळातील कार्याला दिशा देणारी ठरली. आदरणीय अमितभाई शाह यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा हीच आमच्यासाठी पुढील वाटचालीचे बळ आहे.







Leave a Comment