अंधेरी पश्चिमचा विकास, हाच माझा ध्यास
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील साहित्यरत्न-लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चौकाच्या नूतनीकरणाचे काम माझ्या प्रयत्नाने करण्यात येत आहे. यावेळी माझ्या मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri
Leave a Comment