अंधेरी पश्चिम येथील नेहरू नगर परिसरातील स्थानिक नागरिकांच्या अडचणी, चालू विकासकामांची सद्यस्थिती आणि आगामी विकासकामांच्या नियोजनाबाबत आढावा दौरा आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत संबंधित विभागांशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक ती पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या वेळी वॉर्ड अध्यक्ष श्री. विश्वजित चंद, माजी नगरसेविका सौ. सुधा सिंह, माजी नगरसेविका सौ. रेणू हंसराज, इतर पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.










Leave a Comment