निश्चय महाविजयाचा..
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 69 मधील न्यू गावठण येथे माझ्या प्रचाराकरिता भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीतील स्थानिक माय-माऊलींनी माझे औक्षण करत विजयाचा शुभाशीर्वाद दिला, तसेच नागरिकांनी पुष्पगुच्छ देत मला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अंधेरी पश्चिमकरांनी मला पाठिंबा दर्शवत या रॅलीला उत्तम प्रतिसाद दिला. याप्रसंगी रॅलीतील मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिकांनी मला तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024 #Rally #AndheriWest








Leave a Comment