









🌺 संस्कृतीचा सन्मान, महिलांचा मान! 🌺
अंधेरी पश्चिम मधील प्रभाग क्र. ६८ येथील कपासवाडी म्हात्रे मैदानात माझ्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक रोहन राठोड जी, माजी नगरसेविका श्रीमती सुद्धा सिंह जी तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
महिला सशक्तीकरण आणि सामाजिक सन्मानासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात. हळदी-कुंकू हा केवळ सण नसून, आपल्या संस्कृतीतील ऐक्य, परस्पर सन्मान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या निमित्ताने महिलांना एकत्र आणून त्यांच्यात आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण केली जाते.
💐 महिला सशक्तीकरण आणि सामाजिक ऐक्यासाठी असेच उपक्रम पुढेही सुरु ठेवू!
Leave a Comment