या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील श्री गावदेवी दुर्गामाता देवस्थानाचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी देवीकडे माझ्या हस्ते अंधेरी पश्चिमच्या जनतेची अविरत सेवा करण्याकरिता साकडे घातले. यावेळी माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक देखील उपस्थित होते.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #GaondeviMandir #DurgaMataMandir #AndheriWest #Darshan





Leave a Comment