धन्यवाद अंधेरीकर….
एक रहेंगे तो सेफ रहेंगे
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जुहू येथील जुहू क्लब मिलेनियम येथे महायुतीला मिळालेल्या दणदणीत विजयाकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सहभागी झालो, याप्रसंगी शाल, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रातिमा भेट म्हणून देत माझे स्वागत करण्यात आले. मेळाव्यातील उपस्थितांशी संवाद साधताना मी सर्वांचे आभार मानले. यावेळी मेळाव्यास पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली व आपल्या एकतेचा विजय साजरा केला.
#AmeetSatam3_0 #ThankYouAndherikar #MahayutiVictory #AndheriWestElection #VictoryCelebration #JuhuClubMillennium #MaharashtraElectionSuccess #AndheriWest #CelebrateAndheri
Leave a Comment