आज मी अंधेरी पश्चिम येथील गावदेवी दुर्गामाता देवस्थान येथे जाऊन गावदेवी मातेचे दर्शन घेतले. या प्रसंगी माझ्यासोबत अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
माझ्यासह सर्व उमेदवारांनी दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले व के पश्चिम मध्ये सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकू दे, अशी मातेकडे मनोभावे प्रार्थना केली.
या वेळी माझ्यासोबत सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Leave a Comment