



हिंदू-मराठी नववर्षाचा,
सण गुढीपाडव्याचा…
माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनीष नगर ते सात बंगला येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. याप्रसंगी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Comment