


जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा… 🚩
मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नेहरूनगर येथील शोभायात्रेत मी सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Comment