भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे वॉर्ड क्रमांक ७० चे अधिकृत उमेदवार श्री. अनिष मकवानी जी यांच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला.
यावेळी माजी नगरसेविका सुनीता मेहता जी, तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या.











Leave a Comment