आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा राष्ट्रीय सह-संघटनमंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तारित कोर कमिटी बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
यावेळी निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी, तसेच पक्षाच्या बळकटीसाठी रणनीती आखणे, संघटनात्मक एकता आणि पुढील नियोजन या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस माझ्यासह राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, मुंबईतील भाजपाचे सर्व आमदार, मुंबई भाजपाचे सर्व महामंत्री, सर्व जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते.











Leave a Comment