अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता जाण्याआधी देवतुल्य, गुरुतुल्य अशा माझ्या आईने ओवाळणी केली. यावेळी आईने दिलेला विजयी भवः हा आशीर्वाद व माझ्या मतदारसंघातील जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास व जनाशीर्वाद लवकरच फळास येईल, अंधेरीत पुन्हा कमळ फुलवून मी विकासाचे तोरण बांधेन.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AmeetSatam #AndheriWest #MaharashtraElection2024


Leave a Comment