त्रिभुवानात तुझ्यासारखं कुणी तारणारं नाही
अंबे तुझ्या इतके सामर्थ्यवान दुसरं कुणी नाही
तूच भक्तांची माऊली, तूच विश्वाची सावली….
आदर्श नवरात्री उत्सव २०२४ येथे मी भाजपा कार्यकर्त्यांसह देवीची मनोभावे पूजन करून आरती केली.
#AdarshNavratriUtsav2024 #Navratri2024 #navratri #Juhu #CelebrateAndheri #Andheri #AndheriWest #AmeetSatam








Leave a Comment