सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
आदर्श नवरात्री उत्सव २०२४ येथे आज झालेल्या देवीमातेच्या आरतीत जे.व्ही.पी.डी. वसाहतीचे अध्यक्ष श्री केतन बराई सपत्नीक सहभागी झाले. तसेच आरतीवेळी माझ्यासह भाजपा पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#AdarshNavratriUtsav2024 #AdarshNavratri #Andheri #Juhu #Navratri #NavratriUtsav #Navratri2024 #CelebrateAndheri





Leave a Comment