भाजपा उत्तम पश्चिम जिल्ह्याच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी झालो व मार्गदर्शनही केले. यावेळी भाजपा मुंबईचे अध्यक्ष मा. श्री. ॲड. आशिष शेलार जी व मुंबई महामंत्री मा. श्री. योगेश सागर जी देखील उपस्थित होते.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri
Leave a Comment