संकल्प विजयाचा माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गिल्बर्ट रोड येथील पंचम सोसायटीमध्ये जाऊन तेथील रहिवाश्यांची भेट घेतली व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माझ्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक देखील सहभागी होते. मी उपस्थितांना संबोधित केले, स्थानिकांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मला तिसऱ्यांदा निवडून देण्याचे वचन दिले.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #MaharashtraElection2024


Leave a Comment