वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
अंधेरी पश्चिमेतील गिल्बर्ट हिलचा सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेला जय लक्ष्मी मित्र मंडळाच्या ‘श्रीं’ च्या मूर्तीच्या पाद्यपूजन सोहळ्यात सहभागी झालो व माझ्या हस्ते पाद्यपूजन सोहळा पार पडला. यावेळी श्रींची मनोभावे पूजा केली. या सोहळ्यात माझ्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक गणेशभक्त, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri
Leave a Comment