मुंबईचा विकास, जनतेचा विश्वास…
जुहू बीच येथे आज उत्स्फूर्त प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला.
मुंबईच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका निर्माण करण्यासाठी जनतेचा भरभरून प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे.
यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार देखील उपस्थित होते.
जनतेचा विश्वास हेच आमचं खऱ्या अर्थानं बळ आहे!











Leave a Comment