आज आंतरराष्ट्रीय कोस्टल क्लीनअप दिनानिमित्त मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदेजींनी जुहू चौपाटी येथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमात मा. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री श्री भूपेंद्र यादवजी, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री सी. पी राधाकृष्णनजी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे मा. पालकमंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी, मुंबई शहर जिल्ह्याचे मा. पालकमंत्री श्री दीपक वसंत केसरकरजी, मा. खासदार श्री रवींद्र वायकरजी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री सिद्धेश रामदास कदमजी यांच्यासोबत मी सहभागी झालो. यावेळी सदर कार्यक्रमात उपस्थितांनसमवेत मीही किनारा स्वच्छ ठेवण्याची सामूहिक शपथ घेतली. या मोहिमेमुळे प्रदूषण कमी होणार असून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण होत आहे.
#internationlcoastalcleanupday #juhubeachmumbai #CelebrateAndheri




Leave a Comment