आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती आखण्यासाठी दादर येथील पक्ष कार्यालयात मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्यात आली.
यावेळी कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, विधानपरिषद गटनेते मा. श्री. प्रविण दरेकर जी, आमदार श्री अतुल भातखळकर जी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री गणेश खणकर जी, भाजपा मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबईच्या महामंत्री सौ श्वेताताई परुळकर, भाजपा मुंबई सचिव श्री प्रतीक कर्पे जी, श्री. सुनील कर्जतकर जी उपस्थित होते.










Leave a Comment