



तुळशी हार गळा कासे पितांबर।
आवडे निरंतर हेचि ध्यान॥
आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभेतील वॉर्ड क्रमांक ७१, जूहू कोळीवाडा येथे देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले व सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी विठुरायाच्या प्रार्थना केली.
यावेळी माझ्यासह माजी नगरसेवक अनिष मकवानी जी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाच्या या महान परंपरेत सहभागी होण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक आणि प्रेरणादायी ठरला.







Leave a Comment