अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे माझा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी माझी पत्नी श्रीमती श्वेता आणि कन्या कुमारी महीका यांनी ओवाळणी करून मला शुभेच्छा दिल्या. कुटुंबीयांचे प्रेम व पाठिंब्यामुळे मला माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील जनतेची आतापर्यंत अविरत सेवा करण्याची संधी मिळाली. अशाच पाठिंब्यामुळे मी निरंतर अंधेरीवासीयांची सेवा करीन.
#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AmeetSatam #AndheriWest #MaharashtraElection2024




Leave a Comment