मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.५० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री विक्रम राजपूत यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी सोबत मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी उपस्थित होते.








Leave a Comment