अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ६५ मध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी यांच्या समर्थनार्थ आयोजित ज्वेलर्स असोसिएशन व नागरिकांची भेट (Citizen Meet) कार्यक्रमात सहभागी झालो.
या वेळी व्यापारी बांधव व स्थानिक नागरिकांनी परिसरातील विकास, सुरक्षितता तसेच सुशासनाबाबत आपल्या अपेक्षा आणि सूचना मांडल्या. त्यांच्या या सकारात्मक आणि बांधिलकीपूर्ण विचारांमुळे निश्चितच प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला दिशा मिळेल, असा विश्वास आहे.
नागरिकांच्या सहभागातूनच सक्षम, सुरक्षित आणि प्रगत परिसर घडतो याच उद्देशाने महायुती सर्वांसोबत पुढे जाण्यास कटिबद्ध आहे.











Leave a Comment