आज प्रभाग ७० मधील हनुमान नगर, टाटा कंपाऊंड येथे भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अनिष मकवाणी यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत, विकास, सुशासन आणि लोकाभिमुख कामांच्या बळावर कमळ चिन्हावर मतदान करून महायुतीला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच विजयाची खात्री आहे.













Leave a Comment