‘बहीण लाडकी, भाऊबीज देवाभाऊंची’ या मुंबईतील विशेष उपक्रमाची आज उत्तर पश्चिम जिल्ह्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्हा महिला मोर्चा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला तब्बल १०,००० हून अधिक मातृशक्तींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. 🌸
कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी आपल्या मनमोहक गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्व मातृशक्तींचे आशीर्वाद घेऊन आगामी विजयाचा संकल्प दृढ करण्यात आला. 🚩
यावेळी माझ्यासह आमदार श्री. मुर्जी पटेल जी, उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. प्रीती ताई सातम, मुंबई भाजपा सचिव श्री. प्रतीक कर्पे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, महिला मोर्चा पदाधिकारी, तसेच अन्य भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Leave a Comment