महायुतीचा महानिर्धार, यंदा होणार 400 पार !
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार मा. श्री. रवींद्र वायकर जी यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहिलो व त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे जींनीही व्हिडीओ कॉलद्वारे वायकर जी यांना निवडणुकीत प्रचंड बहुमतांनी विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी माझ्यासह भाजपा मुंबईचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार जी, मा. खासदार श्री. गजानन कीर्तिकर जी, आमदार श्रीमती विद्या ठाकूर ताई आदी मान्यवर मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#andheriwest #ameetsatam #celebrateandheri
Leave a Comment