मुंबईत होणाऱ्या महायुतीचा शपथविधी सोहळ्याच्या नियोजन तयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा मुंबईचे अध्यक्ष आदरणीय ॲड. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर बैठकीत मी उपस्थित राहिलो. यावेळी भाजपाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व सर्व आघाडी प्रमुख देखील उपस्थित होते.
#MahayutiOathCeremony #BJPLeadership #BJPMembers #mahayuti_winning #MaharashtraElection2024


Leave a Comment