ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दंति प्रचोदयात्॥
काल माघी गणेश जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ६६ मधील बीएमसी चाळ येथे गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी प्रभाग क्र. ६७ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, श्री उमंग पंड्या जी, श्रीमती आरती पंड्या जी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणरायाच्या कृपेने सर्वांना आरोग्य, समृद्धी व यश लाभो, हीच प्रार्थना.










Leave a Comment